दगडू चव्हाण यांचे निधन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील रहिवासी दगडू तात्या चव्हाण यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षाची होते.त्यांच्या पश्चात तीन मुलं, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ते दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक कृष्णकांत चव्हाण यांचे चुलते होते.
0 Comments