Hot Posts

6/recent/ticker-posts

विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मानवी हक्क दिन साजरा

 विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मानवी हक्क दिन साजरा



 

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांचे निर्देशानुसार व  सलमान आझमीअध्यक्षजिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणसोलापूर व सु.रा. मुलींची प्रशालासेवासदन सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला.   

     यावेळी  काढण्यात आलेल्या फेरीत सेवासदन प्रशालेतुन सर्व विद्यार्थींनी उर्त्स्फुतपणे सहभाग नोंदविला.   फेरी नवीवेस पोलीस चौकीसरस्वती चौक मार्गे काढण्यात येवुन परत सेवासदन प्रशालेत समारोप करण्यात आले. फेरीमध्ये माझे हक्कमाझे भविष्यआत्ताच या २०२४ रोजी मानवाधिकार दिनानिमित्त थीम च्या घोषणा देण्यात आल्या.

             याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. उमेश देवर्षीलोकअभिरक्षक विधिज्ञ श्रीमती देवयाणी किणगीसेवासदनशाळेचे उपमुख्याधिपीका नंदीनी बारभाईपर्यवेक्षक स्वाती पोतदारतसेच शाळेतील  मिरा केंद्रे लक्ष्मी कमळे जयश्री पवार व श्रुती मोहोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.   

         ही  रॅली/ कार्यकम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक  एस.ए.जी. नदाफकर्मचारी प्रविण विभुतेरहिम शेख व्ही.टी. शिंदेशाहरूख पिंढारी इत्यांदींनी परिश्रिम घेतले.


Reactions

Post a Comment

0 Comments