परभणी येथे भारतीय संविधानाच्या विटंबनेचा जाहिर निषेध...
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-परभणी येथे संविधान शिल्प प्रतिकृती जातवाद्यांकडून जाणिवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्याच्या हेतूने भारताच्या राज्यघटनेची संविधान शिल्पाची नासधुस करुन विटंबना करण्याचे काम ज्या माथेफिरुने केलेले आहे. त्या माथेफिरुला जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्यात यावी व तसेच शहिद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युश जबाबदार असणारे पोलीस प्रशासन व पोलीस अधिकारी याची CID चौकशी व नार्को टेस्ट करुन मनुष्य वधाचा गुन्हा दाखला करण्यात यावा.अशी मागणी दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने मोहोळ तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली या घटनेचा दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला
0 Comments