Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री. अय्यप्पा स्वामी मंदिर येथे दि. २७/१२/२४ रोजी महापडीपूजा व महाप्रसादाचा आयोजन

 श्री. अय्यप्पा स्वामी मंदिर येथे दि. २७/१२/२४ रोजी महापडीपूजा व महाप्रसादाचा आयोजन




 सोलापूर(कटूसत्य वृत्त):- श्री. धर्मशास्ता, अय्यप्पा चॅरीटेबल ट्रस्ट, सोलापूर यांच्यावतीने श्री. अय्यप्पा स्वामी मंदिर सविता नगर, मुळेगाव रोड, सोलापूर येथे दि. शुक्रवार, दि. २७/१२/२०२४ रोजी पहाटे ६.०० वा. श्री.महागणपती होम, सकाळी ८.३० वा श्री. अयप्पा स्वामी मूळमूर्ती अभिषेक व महाआरती तीर्थप्रसाद इ. कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच सायं. ५.०० वा. उत्सवमुर्ती पंचामृताअभिषेक, अलंकार, सांय. ६.३० वा. पालखी सेवा, झुला उत्सव, सांय. ७.३० वा. महापडी पूजा, संध्या. ८.०० वा पुष्पाअभिषेक व नक्षत्र आरती नंतर ५००० लोकांसाठी महाप्रसाद आयोजित केलेला आहे.या कार्यक्रमासाठी सर्व भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आला आहे.

 सदर कार्यक्रमासाठी देणगीदारांनी सढळ हाताने वस्तुस्वरुप व रोख रक्कमेच्या स्वरुपात श्री. धर्मशास्ता, अय्यप्पा चॅरीटेबल ट्रस्ट, सोलापूर यांच्याकडेच जमा करुन रितसर पावती घ्यावी ही विनंती.  श्री. धर्मशास्ता, अय्यप्पा चॅरीटेबल ट्रस्ट. अधिक माहितीसाठी संपर्क. १) राजू गोरट्याल-मो.नं.९०९६८०२९८१ २)  मुरलीधर उपलंची मो.नं.९९६००९७८७३ ३)  आनंद गुर्रम - पुरोहित, मो.नं. ९७६७७१९०६१


Reactions

Post a Comment

0 Comments