Hot Posts

6/recent/ticker-posts

आ. अभिजीत पाटलांनी पान टपरी वाल्याचा मान राखत स्विकारला सत्कार,प्रेमाने दिलेले पान ही खाल्ले

 आ. अभिजीत पाटलांनी पान टपरी वाल्याचा मान राखत स्विकारला सत्कार,प्रेमाने दिलेले पान ही खाल्ले




माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील हे  शपथविधी होण्या अगोदरच माढ्यात अॅक्टिव्ह झालेत.
माढा दौर्यावर आलेल्या आ. अभिजीत पाटील शहरात दुचाकीवरुन साधेपणाने फिरले.एका पानटपरी चालकाने आ.पाटील यांना थांबवले.पान टपरी वाल्याचा मान राखत  आ.पाटील यांनी सत्कार स्विकारला.राजु लवटे या पानटपरी चालकाने आ.पाटलांना  पान दिले प्रेमाने दिलेल्या पानाचा स्विकार करीत आ.पाटलांनी खाल्ले.आमदार अभिजीत पाटलांच्या साधेपणाने  शहरात अनेकांना भुरळ पडली.


Reactions

Post a Comment

0 Comments