Hot Posts

6/recent/ticker-posts

दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटीबद्ध : राठोड

 दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटीबद्ध : राठोड



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- मांडली. आज काही अपक्ष उमेदवार युवराज राठोड यांनी मंगळवारी भंडारकवठे, बाळगी, तेळगाव, सादेपूर, लवंगी, बाळकोटा गावात पदयात्रा काढली. झाली. आजी
माजी आमदारांची ही गावे मात्र आजही विकासापासून वंचित राहिली आहेत. आता ती कसर
आपण भरू काढू, दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे यावेळी राठोड यांनी सांगितले.गावातील नागरिकांनी राठोड यांना भेटून आपली कैफियत उभे आहेत. ते कोणाची बी टीम आहेत आणि कोणाच्या मदतीवर उभे आहेत, याची आम्हाला जाण आहे. मात्र युवराज राठोड हे जनतेच्या भल्यासाठी निवडणूक लढवत आहेत, त्यांनाच सहकार्य करायचे असा निर्धार गावकऱ्यांनी केला. आजी माजी आमदारांनी या मतदाराचा वापर केला. या भागाचा विकास मी करून दाखवेन आणि जनतेला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही अशी ग्वाही राठोड यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments