सोमनाथ वैद्य हेच दक्षिणचा विकास करू शकतील
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर दक्षिणचे अपक्ष उमेदवार अॅड. सोमनाथ वैद्य यांना आता आ.विनय कोरे यांच्या जनसुराज्य पार्टी यांनी सहकार्य करण्याचे ठरवले आहे.सोमनाथ वैद्य हेच दक्षिणचा विकास करू शकतील, असा पार्टीचा विश्वास आहे, त्यामुळे सहकार्य करत असल्याचे सांगण्यात आले. याबाबतचे पत्र त्यांनी वैद्य यांना दिले आहे.याप्रसंगी स्थानिक पक्षसंपर्क प्रमुख रवींद्र कोरे, श्रीशैल कलशेट्टी, अॅड. अनिल जाधव, शंभूराजे वानकर, सोमनाथ बिराजदार, राजू अंजनगावकर, नासिर चाचा, गणेश भोसले, प्रमोद कलशेट्टी, अनिल साखरे,स्वप्नील
मंडलिक आदी उपस्थित होते.
0 Comments