अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, नागरिकांनी बारामतीच्या विकासासाठी पाठिंबा दर्शवला.
आज बारामतीतील उंडवडी क.प, सुपे आणि जारवडी या गावांमध्ये आयोजित जाहीर सभांना स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, नागरिकांनी बारामतीच्या विकासासाठी पाठिंबा दर्शवला.
0 Comments