जितदादांनी केलेल्या ग्रामपंचायतीच्या विविध कामांमुळे जनतेचा त्यांच्यावरील आणि पक्षावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात गोजुबावी (सावंतवाडी) आणि बुऱ्हाणपूर येथील सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभांमध्ये स्थानिक नागरिकांनी अजितदादांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पाठिंबा दिला. अजितदादांनी केलेल्या ग्रामपंचायतीच्या विविध कामांमुळे जनतेचा त्यांच्यावरील आणि पक्षावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, जो आपल्या एकत्रित प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे!
0 Comments