Hot Posts

6/recent/ticker-posts

फक्त मला भक्कम साथ द्या, असं आवाहन केलं.

 फक्त मला भक्कम साथ द्या, असं आवाहन केलं




बारामतीच्या साबळेवाडी गावात ग्रामस्थांशी आपुलकीचा संवाद साधला, गावच्या विकासाबाबत साधक-बाधक चर्चा झाली. आजवर मी गावातील प्रत्येक कामाकडे बारकाईनं लक्ष देत आलोय, जेणेकरून ती कामं दर्जेदार व्हावीत. असंच लक्ष यापुढेही देईन, फक्त मला भक्कम साथ द्या, असं आवाहन केलं. यावेळी काही मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो.

Reactions

Post a Comment

0 Comments