यावेळी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या मागे अल्पसंख्याक समाज ताकदीने उभे राहण्याचा निर्धार केला.
काल लातूर जिल्ह्यातील उदगीर,अहमदपूर -चाकूर या विधानसभा मतदारसंघामघ्ये अल्पसंख्यांक विभागाची बैठक पारपडली या वेळी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार इद्रिस नायकवडी,मा.हसीन अख्तर, प्रसिद्धी प्रमुख ताहीर मिर्जा बेग,प्रदेश सरचिटणीस समीर शेख,प्रदेश उपाध्यक्ष खाजा तांबोळी,प्रदेश उपाध्यक्ष इम्तियाज शेख , प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद,प्रदेश सचिव मुर्तजा खान,प्रदेश उपाध्यक्ष टिल्लू शेख,उद्योग व्यपारी जिल्हाध्यक्ष ताज शेख ,जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शफी हाश्मी व अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी जिल्ह्यातील माजी नगर परिषद सदस्य असे अनेक पदाधिकारी व मुस्लिम समजा मोठया संख्येने उपस्थित होता.
आगामी विधानसभा निवडणुकीत मा.अजितदादा यांनी अल्पसंख्याकांसाठी केलेल्या कामाची व मुस्लिम समाजाच्या मागे खंबीर पणाने आपले समर्थन असलेचा निरोप मा.आमदार.इद्रिस नायकवडी यांनी उपस्थिताना दिला.यावेळी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या मागे अल्पसंख्याक समाज ताकदीने उभे राहण्याचा निर्धार केला.
0 Comments