ग्रामस्थांचा उत्साह आणि विश्वास, अजितदादांच्या विकासात्मक कार्यावर आहे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक सभेच्या कार्यक्रमात आज पारवडी आणि काटफळ मध्ये ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
ग्रामस्थांचा उत्साह आणि विश्वास, अजितदादांच्या विकासात्मक कार्यावर आहे. आजच्या या सभेमध्ये, सर्वांनी एकत्र येऊन दादांच्या पुढील कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अजितदादांचे कणखर नेतृत्व बारामतीसाठी आवश्यक आहे, हे प्रत्येकाने जाणले आहे.
0 Comments