Hot Posts

6/recent/ticker-posts

राजाभाऊ खरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट

 राजाभाऊ खरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजाभाऊ खरे व उमेश पाटील यांनी आपल्या सहकारी,समर्थक पदाधिकाऱ्यांसमवेत बुधवारी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षण योद्धा मनोज जरागे पाटील यांची भेट घेतली.राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना सुरुवातीपासूनच उद्योजक राजाभाऊ खरे यांनी मराठा आरक्षणासाठी आग्रही होती.मराठा भूमिका घेतली गरजवंत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिकाही त्यांनी वेळोवेळी मांडली आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खरे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली. त्यानंतर बुधवारी लखन माने,अर्जाची छाननी नाईकनवरे,बाळासाहेब बालाजी उमेदवारी असतानाही खरे आणि उमेश माळी, सौदागर गायकवाड पाटील यांनी थेट अंतरवाली हे पदाधिकारी उपस्थित होते.सराटी येथे जाऊन जरांगे यांची सुमारे अर्धा तास मोहोळ भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत मतदारसंघातील या पदाधिकाऱ्यांनी विजयराज डोंगरे, मानाजी माने, जरांगे यांच्याशी संवाद साधला.बाळासाहेब गायकवाड, सत्यवान भेटीविषयी बोलताना खरे देशमुख, शिवरत्न गायकवाड, म्हणाले, सर्वसामान्य, गोरगरीब,विकी देशमुख, सौदागर खडके,शोषित घटकांसाठी वंचित,करीत आपण तन-मन-धनाने आणि प्रामाणिकपणाने काम आहोत. मोहोळ मतदारसंघात आपण सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन परिवर्तनाचा हा लढा उभारलेला आहे. मराठा आणि सर्व अठरापगड जातींना सोबत घेऊन काम करण्याची आपली भूमिका आहे. हीच भूमिका आपण जरांगे यांच्यापुढेही मांडली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments