Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व लाखो जनसमुदायाच्या उपस्थिती मध्ये मी आज अर्ज दाखल केला.

 प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व लाखो जनसमुदायाच्या उपस्थिती मध्ये मी आज अर्ज दाखल केला.





मोहोळ येथे 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजनजी मालक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य ओबीसी चे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे,भीमा साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कल्याणराव बाप्पा पाटील लोकनेते शुगरचे चेअरमन मा बाळराजे पाटील,सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील सह महायुतीतील सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष,कार्याध्यक्ष,तालुका अध्यक्ष,महिला पदाधिकारी सह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व लाखो जनसमुदायाच्या उपस्थिती मध्ये मी आज अर्ज दाखल केला.

Reactions

Post a Comment

0 Comments