संतोष पवार यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्हयातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना तसेच बुद्धिजीवी सुजाण नागरिकांना, आरक्षणवाद्यांना, हितचिंतक, बांधव एससी, एसटी, ओबीसी बांधव व पत्रकार बांधवाना संतोष पवार यांनी केले जाहीर आव्हांन की, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक ०९-११-२०२४ दुपारी ०३.३० वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा मागास सेवा मंडळ चंद्राम गुरुजी शिक्षण संकुल डीएड कॉलेज नेहरूनगर, विजापूर रोड, सोलापूर या ठिकाणी होणार असून सोलापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी, जनतेनी, सुजाण बंधूनी, आणि भगिनींनी, या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी करावी
0 Comments