विकासाला आम्ही मागे नाही हटणार,
विकासाला आम्ही मागे नाही हटणार,
जनसेवेला आम्ही सदैव प्राधान्य देणार,
दिलेला शब्द आम्ही नाही मोडणार,
तुमचं-आमचं नातं आपुलकीनं जपणार..!
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तसंच तुमच्या-आमच्या हक्काच्या महायुती सरकारनं समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या विकासाभिमुख लोककल्याणकारी कामांची माहिती तसंच राष्ट्रवादीचं भविष्यातील व्हिजन एलईडी व्हॅनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तळागाळात, घराघरात पोहोचवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या एलईडी व्हॅनमार्फत पार पडणाऱ्या प्रचाराचा शुभारंभ आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या आवारात करण्यात आला.
0 Comments