विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केले पतसंचालन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 25, 2024

विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केले पतसंचालन

विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर  पोलिसांनी केले पतसंचालन

 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख माननीय अपर पोलीस अधीक्षक सो पुणे विभागीय रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी सौ शिरूर उपविभागीय प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी त्यांच्याकडील 4 अधिकारी व 30 अंमलदार तसेच सीमा सुरक्षा दलाकडील 5 अधिकारी व 70 जवान असे सशस्त्र सहित शिरूर पोलीस स्टेशन पासून शिरूर शहर मधील विजय कॉर्नर राम आळी पाच कंदील चौक डंबे नाला सिद्धार्थनगर अण्णाभाऊ साठे चौक बस स्टॅन्ड इंदिरा गांधी पुतळा असे पतसंचलन केले आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये होणारे प्रचार मतदान मतमोजणी इत्यादी या प्रक्रिया करता पोलीस प्रशासन सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सदरचे पतसंचालन करण्यात आले आहे असे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages