सदगुरु श्री संत बाळूमामा यांच्या ५८ व्या पुण्यतिथि निमित्त भव्य सप्ताह कार्यक्रम
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री संत बाळूमामा मंदिर बेलाटि ता. उत्तर सोलापुर येथे दिनांक शनिवार १७ रोजी शांताराम पाटिल (ओविकार) यांचे भजन व कीर्तनाचा सोहळा पार पडला नंतर अनेक भक्तानी महाप्रसादाचा लाम घेतला. रविवार १८ रोजी मेंढि पूजन व दर्शन, महाप्रसाद भावीकांनी याचा लाभ घेतला सायंकाळी 6 वाजता भारतीय हिंदराज सेना चे संस्थापक अध्यक्ष धारासिंह राजपूत यांच्या हस्ते बाळू मामा व ईतर देवांची आरती करण्यात आली यावेळस भावीक मोठया प्रमाणात होते .या सर्वानी महाप्रसाद चा लाभ घेतला. सोमवार 19 रोजी मारुति काळे (ओवीकार) यांचा भजन कीर्तन सोहळा पार पडला. नंतर भावीकांनि महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी सहा वाजता भागवत वैद यांच्या हस्ते पूजा करून याचा घोगडे नारळ देवून सत्कार करण्यात आला नंतर महाप्रसादाचा भावीकांनी लाभ घेतला. आयोजित समिती श्रीराम पाटिल, धारासिंह राजपूत, रामा काळे, सुनील काटकर, विजय वाघमोडे, अण्णापा घटकूडे, शेडगे सर, शिवपंडीत पाटिल, सूनीता पाटिल, सूगंधा गुजरे, समर्थ गूजरे, यांनी परिश्रम घेतले यावेळेस रामा काळे, दता शोकले, श्रींमत बंडगे, अंबादास घोघरे, अर्जून देवकते, शामराव पाटिल, सुभाष मोहिते काशिनाथ माशाळ, नीरापा शेंडगे, करापा डोनगे व मोठया प्रमाणात भाविक उपस्थित होते.
0 Comments