Hot Posts

6/recent/ticker-posts

कामिनी गांधी इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन डिझायनिंग करिअरची संधी

 कामिनी गांधी इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन डिझायनिंग करिअरची संधी


सोलापूर (कटूसत्य वृत्त ):-एखादी फॅशन बनविण्यासाठी अनेक घटकांचा प्रभाव असतो तो म्हणजे फॅशन डिझायनरचा फॅशन डिझायनिंगमध्ये टेलरिंग बरोबर वेगवेगळ्या कलेचा समावेश असतो. ह्या क्षेत्रात करिअरची भरपूर संधी आहे.. चांगली कलात्मक दृष्टी व नाविन्याची आवड असणाऱ्या या क्षेत्रात चांगली प्रगती करू शकतो / शकते. महिलाना घरबसल्या करिअर करणे सहज सोपे आहे. प्रत्येकजण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्या पद्धतीने वाटचाल सुरू करतो. त्यामध्ये फॅशन डिझायनिंग हे क्षेत्रसुद्धा करिअरसाठी उत्तम आहे. फॅशन डिझाईनिंग म्हणजे टेलरिंग असेही वाटते.. खरे तर फॅशनची व्याख्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील स्त्री व पुरुषांच्या त्यांच्या त्यांच्या व्यवसायाला अनुसरून त्यांना त्यांच्या पद्धतीने ड्रेस डिझायनिंग व त्यात थोडे मोडिफिकेशन करून देणे म्हणजे फॅशन होय पण आज काल फॅशनच्या नावाखाली अनेक ठिकाणी कोर्सेस चालवतात आणि नीट चौकशी न करता मुली पैसे भरून फसतात. सरकारमान्य असल्याची व्यवस्थित चौकशी करावी. तिथली शिकवण्याची पद्धती व काय काय शिकवले जाते हे सर्व चौकशी करणे गरजेचे आहे. कामि नी गांधी इन्स्टिट्यूट येथे सिरॅमिक म्युलर वर्क, ग्लास पेंटिंग, मेहंदी, शिवण, अरीवर्क, फॅशन डिझाईनिंग अशा आर्ट, शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मुंबई पुणे बेंगलोर हैदराबाद अशा मोठ्या शहरात जो अभ्यासक्रम शिकविला जातो तोच अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहे तेही माफक फीमध्ये

कोर्सेस : गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅशन डिझायनिंग सरकारमान्य एक वर्ष, कॉम्प्युटर फॅशन डिझायनिंग सरकारमान्य सहा महिने, फॅशन डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजी अॅडव्हान्स डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्सेस तीन व सहा महिने, फॅशन ड्रेस डिझाईनिंग व फॅशन ब्लाऊज डिझायनिंग सर्टिफिकेट कोर्स, पार्टीवेअर वन पीस गाऊन प्रिन्सेस ब्लाउज डिजाइनिंग प्लाजोमध्ये शिकवले जातील.

गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅशन डिझाईन एक वर्ष सिल्याबस फॅशन डिझायनिंगमध्ये कलर, फॅशन, इलेक्ट्रिशियन, फिंगर डिझायनिंग, फॅशन स्केचेस, अॅक्सेसरीज टेक्स्टाईल फॅब्रिक्स सिलेक्शन आणि कटिंग हार्ड एम्ब्रोईडरी टाय अँड डाय टेक्निक क्लॉथ पेंटिंग जरदोसी वर्क शन ड्रेस मेकिंग (चिल्ड्रन इंडियन वेस्टर्न ) ब्लाउज मेकिंग फॅशन शोज आणि एक्झिबिशन्स गारमेंट अँड जनरल थेरी, हिस्टरी ऑफ फॅशन डिझायनिंग, मार्केटिंग, ट्रॅडिशनल टेक्सटाईल फॅक्टरी विजिट प्रोजेक्ट

 कॅम्पुटरराईस फॅशन डिझाइनिंग सहा महिने सरकारमान्य... यामध्ये बेसिक कॉम्प्युटर पॅटर्न म  ेकिंग, थेरी. प्रॅक्टिकल, सॉफ्टवेअर, डिजिटायझेशन, ड्राफ्टिंग, ग्रेडिंग, मार्कर मेकिंग, कटिंग सिस्टम, प्रोजेक्ट.

 फॅशन डिझायनिंग अँड फॅशन टेक्नॉलॉजी सेकंड इयर : स्टिचिंग डिझायनर (चिल्ड्रन लेडीज इंडियन पार्टीवेअर वेस्टन ड्रेस डिझायनिंग )ड्राफ्टिंग एम्ब्रोईडडरी स्मोव्हींग डिझायनिंग, प्रोफेशनल ऍडव्हान्स फॅब्रिक पेंटिंग, राजस्थानी, रिमझिम एम्बासिंग पेंटिंग प्रिंट फॅन्सी ज्वेलरी फॅन्सी गारमेंट अँड एक्झिबिशन फॅक्टरी विजिट प्रोजेक्ट आदी

थर्ड इयरमध्ये घागरा पॅटर्न, वन पीस गाऊन पॅटर्न, प्लाझो कटिंग स्टिचिंग पिसेस ब्लाउज उडण ज्वेलरी, हँडमेड पर्सेस स्मोकिंग, पंच पेंटिंग, फॅन्सी एम्ब्रोईडरी राजस्थानी पेंटिंग, मधुबन पेंटिंग, अजून काही त्याचबरोबर पोर्टफोलिओ प्रोजेक्ट तयार केला जाईल. चला तर मग आजच प्रवेश घ्या... आणि करिअरला संधी मिळवा.


Reactions

Post a Comment

0 Comments