Hot Posts

6/recent/ticker-posts

'द ब्युटि हब' कॉस्मेटिक अॅक्सेसरिज व फॅशन स्टोअर

 'द ब्युटि हब' कॉस्मेटिक अॅक्सेसरिज व फॅशन स्टोअर


सोलापूर (कटूसत्य वृत्त ):-खासदार कु. प्रणितीताई शिंदे यांच्या शुभहस्ते 'द ब्युटि हब' कॉस्मेटिक अॅक्सेसरिज व फॅशन स्टोअर या दालनाचा उद्घाटन सोहळा दि. ७/७/२०२४ रोजी संपन्न झाला.

सोलापूरातील सर्वं महिलांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, जुळे सोलापूर परिसरात प्रथमच विविध ब्रॅण्डेड कंपन्याचे कॉस्मेटीक्स, अॅक्सेसरिज, ब्युटि केअर प्रॉडक्ट, ब्युटी पार्लर साधनसामग्री इत्यादी सुविधा दर्जेदार व माफक दरात उपलब्ध करुन दिल्या आहेत. या आधी कॉस्मेटीक्स आणि ब्युटि केअर प्रोडक्ट घेण्याकरीता जुळे सोलापूरातील महिलांना गावात जावे लागत होते. परंतु आता डि-मार्टच्या समोर वरील दालनाचे प्रस्थापन झाले असून रिटेल व होलसेल दरात येथे सर्व कॉस्मेटीक्स व ब्युटी केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.

'द ब्युटी हब' या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी आश्लेषा आनंद पिंपळेकर-संचालिका तसेच नक्षत्र अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती. सुनंदा शेंडगे आणि टिम, नाट्य परिषद सदस्य- सुमीत फुलमामडी आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रॅण्डेड कॉस्मेटीक्सवर १० ते २५% पर्यतच्या डिस्काऊंट देण्यात येत आहे. तरी सोलापूर, जुळे सोलापूर, सैफुल, सोरेगाव, आसरा, होटगी रोड व विजापूर रोड या परिसरातील सर्व महिलांना आग्रहाचे निमंत्रण देत आहोत की, आपण एकदा नक्कीच आमच्या नुतन दालनात भेट द्यावी.अशी विनंती   संचालिका सौ.आश्लेषा आनंद पिंपळेकर यांनी केली 

                                                                         

Reactions

Post a Comment

0 Comments