Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यश्वोक आहिदयादेवी होळकर सोलापुर विदयापिठात गौरव काळे एलएलबी मधे विदयापीठात प्रथम......

 पुण्यश्वोक आहिदयादेवी होळकर  सोलापुर विदयापिठात  गौरव काळे एलएलबी मधे विदयापीठात प्रथम...... 


सोलापुर(कटूसत्य वृत्त):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विदयापिठात एलएलबी फायनल इयर मधे विदयापिठातुन प्रथम येन्याचा मान गौरव काळे यांनी पटकवला या निमित्त जाणता राजा बहू उद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळाचे वतीने सत्कार कसन्यात आला  या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा हरीदास गवळी अध्यक्ष कनिष्ठ महाविदयालयीन शिक्षक महासंघ हे होते . प्रमुख्य पाहुणे म्हणुन  डाॅ युवराज सुरवसे यांनी  शुभेच्छा  देताना एलएलबी  मधून दयानंद महाविदयालयातुन व सोलापुर विदयापिठातुन प्रथम क्रमांकाने गौरव पद्माकर काळे यांनी यश संंपादन केले याबद्दल त्यांना शुभैच्छा दिल्या व पुढील शैक्षणिक वाटचालिस शुभेच्छा दिल्या   तसेच या कार्यक्रम प्रसंगी  डाॅ संतोष बताले सर , हर्षवर्धन  प्रशालेचे  मुख्याध्यापक  लक्ष्मण राऊत  ,  न्यु इंग्लीश स्कुल दोड्डीचे मुख्याध्यापक गंगाधर डोके ,  भालकीचे नव उदयोजक पवन पाटील, पोलिस पाटील विकास लक्के संगमेश्वर कालेजचे प्रा शंकर कोमुलवार , इतिहास परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा स्वामीनाथ कलशेट्टी ,   शिक्षणमहर्षी डाॅ पंजाबराव  देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष जिवन यादव , संजय पवार , शिवदास वाडकर, गणेश निळ ,  महेश सावंत, प्रा संजय जाधव , रामचंद्र निकम, इत्यादी मान्यवर उपस्थीत होते . संस्थेचे अध्यक्ष गणेश निळ यांनी  सर्वांचे स्वागत केले सुत्रसंचलन  मारुती सावंत यांनी केले तर आभार प्रा . संजय जाधव यांनी मानले .  विदयपीठातुन प्रथम क्रमांकाने  उतीर्ण होनारे गौरव पद्माकर नाना काळे यांनी  सत्कार केल्याबद्दल  सर्वांचे आभार मानले... शिवराज्याभिषेक सोहळया निमित्त महाराजाच्या पुतळयाचे पुजन मान्यवरांचे हस्ते करन्यात आले .

Reactions

Post a Comment

0 Comments