नरेंद्र मोदीनी तब्बल ६२ वर्षानंतर इतिहास घडवीला
सौंदणे (कटूसत्य वृत्त):-नरेंद्र मोदी यांनी तब्बल 62 वर्षानंतर इतिहास घडवीत त्यांची सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाल्यामुळे सौंदणे येथे फटाके फोडून आनंद साजरा करणेत आला तसेच उपस्थितांना भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकरराव वाघमारे यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली .
यावेळी नरेंद्रजी मोदी तुम आगे बढो , भाजपा महायुती चा विजय असो , देश का नेता कैसा हो , नरेंद्र मोदी जैसा हो आदी घोषणा देवुन परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे , डीसीसी बँकेचे माजी संचालक भारत भाऊ सुतकर, परमेश्वर माने, भाजपा चे माजी तालुका अध्यक्ष तथा माजी उपसरपंच संतोष नामदे, जि.प. शाळा सौंदणे चे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम भानवसे , तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष गोरख भानवसे, ग्रामपंचायत सदस्य रमेश भानवसे, उद्योजक बाळासाहेब भानवसे , माळी महासंघ चे अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, अविनाश मोकाशी , सुभाष भानवसे, भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष सागर दादा वाघमारे, हरिदास भानवसे, शिवाजी भानवसे, शिवाजी कोळी , शिवाजी दादा माळी , मारुती भानवसे, विष्णू वाघमारे , मारुती वसेकर , विठ्ठल वाघमारे, चंदकांत चौधरी , पांडुरंग भानवसे, पोपट भानवसे, किसान वाघमारे , भारत राऊत , भिमराव माळी, मानाजी भानवसे, अभिमान भानवसे , भिवाजी माळी , ज्ञानेश्र्वर राऊत , महादेव बनसोडे , गहिनीनाथ भानवसे , सचिन भानवसे , तानाजी नामदे, दाजी भानवसे, विनायक राऊत, बिटू भानवसे , नागनाथ आदलिंगे , नागनाथ भानवसे, निवृत्ती राऊत, आनंदा भानवसे , अमोल नामदे , विकास कोकाटे , बलभीम भानवसे, श्रीराम भानवसे, भारत शिरसाट , रुपेश चौधरी , विकास वाघमारे, तेजस भानवसे , पांडुरंग वाघमारे, बाळासो रोकडे , रामहरी चौधरी , दत्तात्रय भानवसे गुरुजी , हरिदास म्हेत्रे , तुळशीराम भानवसे, राजेंद्र कोळी , भारत माने ,दत्ता राऊत , शिवाजी माळी पावणे, क्षीरसागर , आठवले यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
मोदी सरकार पुन्हा एकदा देशात विराजमान झाले मुळे सामान्य जनतेकडून समाधान व्यक्त होत होते .
0 Comments