नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा युवा सेनेच्या वतीने सत्कार.
माढा (कटूसत्य वृत्त); माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार खासदार मा श्री धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवासेनेचे सांगोला तालुका प्रमुख सुभाष भोसले शिवसेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी युवा सेना तालुका प्रमुख सुभाष भोसले यांच्या हस्ते करण्यात आला . महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील हे भाजपचे उमेदवार रणजितशिंह निंबाळकर यांच्या विरोधात सव्वा लाख मताने निवडून आलेले आहेत.यावेळी सत्कार करताना शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर लक्ष्मण तात्या डोईफोडे युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके युवा सेना उपशहर प्रमुख युवराज पवार संजय पराडे अप्पा महाडिक सचिन ताटे गणेश काळे अमर भोसले विकास भोई ओम पराडे ई शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते
0 Comments