Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा 



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त);-मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने टेंभुर्णी येथे ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाल. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय,अशा जयघोषाने यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.त्यावेळी मोठ्या संख्येने टेंभुर्णी व माढा तालुक्यातील शिवप्रेमी  जमा झाले होते. संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागनाथ महाडिक यांनी शिवराज्याभिषेक दिनाविषयी माहिती सांगितली.या  शिवराज्याभिषेक सोहळ्यास संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिनेश जगदाळे, जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा संघटक विजयकुमार परबत, शिवसेना (UBT) तालुकाप्रमुख मधुकर देशमुख,भाजपा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रतिनिधी धनंजय मोरे,गोरख देशमुख, राहुल टिपाले,माजी सरपंच प्रमोद कुटे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, विलास कोठावळे,प्रताप काळे,संतोष खटके, मनोज काळे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील,कार्याध्यक्ष सतिश चांदगुडे,शहराध्यक्ष सचिन खुळे, उपसरपंच प्रतिनिधी सतिश नेवसे, सापटणे टें चे उपसरपंच अमोल ढवळे,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे,आप्पा हवालदार, गौतम कांबळे, विजय कोकाटे, मयुर काळे, बाळासाहेब बारवे, अरूण जगताप, कुर्डूवाडी शहराध्यक्ष सचिन महिंगडे, शिवसेवक नागनाथ महाडिक, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अजय गायकवाड, शहर उपाध्यक्ष योगेश मुळे, राजाभाऊ व्यवहारे, विजय काळे, डि.के.देशमुख, मिठूतात्या देशमुख, शिवाजीराव येवले-पाटील, संजय देशमुख, अजित कोठावळे, नवनाथ मुळे, सौरभ डोके, अण्णा रेडे, संजय डोके, तेजस बोराटे, अमर साळुंखे, गहिनीनाथ सोले, भैय्या मिस्कीन, संजय घाडगे, शरद लिगाडे, गणेश गोफणे, भैय्या देशमुख, भारत जगताप, धिरज पाटील, अविनाश धोत्रे, प्रकाश जाधव,दिलीप केचे, हरिभाऊ देशमुख, गजेंद्र देशमुख, पत्रकार सदाशिव पवार,अनिल जगताप, संतोष वाघमारे उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments