"हे खूप अपमानकारक,"
दिल्ली (वृत्त सेवा ):-छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे संसद भवनासमोरील महत्त्वाच्या ठिकाणांहून नुकतेच हटवण्यात आले आहेत. याची माहीती माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत दिले आहे.
.jpg)
0 Comments