राईट टू गिव्ह अप’ पर्याय चुकीने निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत अंतिम संधी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 25, 2024

राईट टू गिव्ह अप’ पर्याय चुकीने निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत अंतिम संधी

 राईट टू  गिव्ह अप’ पर्याय चुकीने निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत अंतिम संधी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हयातील विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील  विद्यार्थ्याचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर  शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवता शिष्यृत्ती व विद्यावेतन या योजनेचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने ‘राईट टू गिव्ह अप’ हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अश्या विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे दि. 30 जून 2024 पर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages