ब्रेकिंग! उद्या बारावीचा निकाल
पुणे(कटूसत्यवृत्त):-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाबद्दल अखेर घोषणा करण्यात आली आहे. उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहू शकणार आहेत. दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. या वेबसाईटवर निकाल पाहता येणार- mahresult.nic.in results.gov.in. hscresult.mkcl.org hsc.mahresults.org.in mahahsscboard.in

0 Comments