मराठा आरक्षणावरुन सोलापुरातील महिला आक्रमक...
नितेश राणे, फडणवीस आणि अजित पवार यांना पाठवल्या बांगड्या...
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-मराठा आरक्षणासाठी सोलापुरातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या असून आरक्षणाचा लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणाऱ्या नितेश राणे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात रोष व्यक्त करत त्यांना बांगड्या पाठवल्या आहे.
नितेश राणे, फडणवीस आणि अजित पवार तुम्हाला बांगड्या कमी पडत असतील तर साडी चोळी देखील आमच्याकडे तयार आहे असा इशारा मराठा समाजातील महिलांनी दिलाय.

0 Comments