43 वर्षाच्या लढ्याला अखेर एका गरीब शेतकऱ्याच्या पोरांना न्याय मिळवून दिला.
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- कायद्याच्या कसोटीवर टिकणार आरक्षण मिळवून देणारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना या यशाचे श्रेय जाते..... आरक्षणाच्या लढाईमध्ये ज्या बांधवांनी आत्म बलिदान दिले त्यांच्या कुटुंबीयांना हे आरक्षण समर्पित करीत आहोत...... जगामध्ये नैतिकता संपलेल्या अवस्थेमध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातील प्रामाणिक व विश्वासार्था मिळविलेल्या तरुणाने सरकारला झुकवले आहे.... हा मराठा समाजाचा खूप मोठा विजय आहे... या आरक्षणामुळे मराठा समाजातील गरजवंत मराठ्यांना शिक्षणात व नोकरीत न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही....

0 Comments