Hot Posts

6/recent/ticker-posts

तपकिरी शेटफळ येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

 तपकिरी शेटफळ येथे कायदेविषयक शिबीर संपन्न


            पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-किमान समान शिबीराअंतर्गत मंगळवार, दिनांक २८ नोव्हेंबर, २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपकिरी शेटफळ येथे जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे, , पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यायाधीश एस. ए. साळुंखे, यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


                        सदर शिबीरास शालेय मुला-मुलींना कायदेविषयक जनजागृती करण्यात येवुन त्यांना त्यांच्या हक्का विषयी माहिती देण्यात आली सदर शिबीरामध्ये पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष . शिशिकांत घाडगे, विधीस्वयंसेवक नंदकुमार देशपांडे, . सुनिल यारगट्टीकर,  महेश भोसले, अॅड..अंकुश वाघमारे, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments