Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीय संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन....

 भारतीय संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन....



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचा मजबूत कणा आहे. स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यांची जपणूक करून लोकशाही बळकट करण्याचा निर्धार संविधान दिनानिमित्त करूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ..

त्याप्रसंगी प्रदेश सचिव संतोष  पवार ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी  अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण जुबेर बागवान प्रांतिक सदस्य महेश निकंबे आनंद मुस्तारे युवक अध्यक्ष सुहास कदम दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख  इरफान शेख  अलमेराज आबादी राजे सोमनाथ शिंदे अनिल बानसोडे भास्कर अडकी यशराज डोळसे शशिकला कसपटे  किरण ताई मोहिते मोनिका सरकार आदी पदाधिकाऱी उपस्थिती होते.

Reactions

Post a Comment

0 Comments