महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन....
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-शेतकरी-कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून त्या दृष्टिकोनातून पुरोगामी विचारांचा प्रसार-प्रचार करणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे, महान विचारवंत, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी प्रदेश सचिव संतोष पवार अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण जुबेर बागवान समता परिषदेचे शशीकांत कांबळे जेष्ठ नेते श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे आनंद मुस्तारे अनिल उकरंडे दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख प्रमोद भोसले इरफान शेख रियाज शेख अलमेराज आबादी राजे सोमनाथ शिंदे बसू कोळी यशराज डोळसे किरण शिंदे शशिकला कसपटे किरण ताई मोहिते आदी पदाधिकाऱी उपस्थितीत होते
0 Comments