Hot Posts

6/recent/ticker-posts

पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन



मुंबई (कटूसत्य वृत्त):- माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी  पंडित जवारलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments