आरोग्य विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी
नाशिक (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी दिपक मोरे, मुकुंदा मुळे, विनायक ढोले, मनोज कोतवाल, श्रीमती रत्ना भंडारी, . संतोष शार्दुल, कृष्णा भवर, पुष्कर तऱ्हाळ, दिलीप राजपूत, संतोष पाडवी आदी अधिकारी व कर्मचारी मोठया उपस्थित होते.
0 Comments