सोलापूर महापालिकेच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील मा.आयुक्त यांच्या कार्यालयात भारताचे थोर नेते व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, आरोग्य निरीक्षक पाटील, सिद्धू तिमिगार, अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment