आ. बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रांजणी येथे 179 रक्तदात्यांनी केले रक्तदान
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- रांझणी येथे आमदार मा.बबन दादा शिंदे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदन शिबीर संपन्न या शिबिरामध्ये महिलांनी उत्सहाणे रक्तदान मोठ्या संख्येने करण्यात आले. तसेच पुरुष यांनी देखील रक्तदानामध्ये भाग घेतला रक्तदान शिबिराचे आयोजन संजय दादा पाटील व सर्व ग्रामस्थ रांझणी भिमानगर यांच्या वतीने करण्यात आले होते. शालेय विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. रतक्तदान शिबराचे उदघाट्न आमदार बबन दादा शिंदे यांच्या हसते करण्यात आले. शिबिरामध्ये महिलांची उपस्थिती लक्षनीय होती.बचत गटाच्या महिलांना रांझणीमध्ये आमदार फंडातून दादांनी 15 लाख रुपयांचा निधी महिला बचत भवन बांधण्यासाठी जाहीर केले. तसेच रांझणी गावातील टोटल 179 रक्तदान केले असून त्यापैकी महिला 45 व पुरुष 134 इतके रक्तदान केले आहे.या कार्यक्रमासाठी कोंडार भागातून मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते यावेळी टाकळी सरपंच सत्यवान झरक,रुई सरपंच माणिक झिंजे,आलेगाव खुर्द सरपंच उद्धव केचे, नगोर्ली सरपंच कैलास नवले, आढेगाव उपसरपंच बाबुराव चोपडे,भरत अप्पा चंदनकर,जयसिंग काका ब्रह्मदेव कवडे,औदुंबर घाडगे,बाळासाहेब चंदनकर,सतिश पाटील,दिलीप पाटील, आण्णासाहेब निकम,विठ्ठल चव्हाण,तानाजी सलगर,प्रभू जाधव, शिराळ सरपंच बाळासाहेब ढेकणे,माढेश्वरी अर्बन बँक संचालक अमित पाटील,राजेंद्र पाटील,मुख्य शेतकी अधिकारी थिटे साहेब,विठ्ठलराव सहकारी साखर कारखाना संचालक वेताळ (आण्णा ) जाधव तसेच रांझणी गावतील रांझणी सरपंच-सौ.चंचला विजय पाटील,मा.सरपंच सुनिता संजय पाटील,सोनाली पांडुरंग माने,मंदाकिनी दत्तात्रय पतील,अविदा किसन मस्के, आढेगाव सरपंच -चित्राताई वाघ, मा.कृषी सभापती जि.प.सोलापूर संजय (दादा) पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राहुल चौगुले,युवक राष्टवादी सरचिटणीस संतोष चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन मस्के,गणेश भैय्या पाटील,पांडुरंग माने,नितीन मस्के,डॉ.विनोद चव्हाण,अनिल चव्हाण,वसंत चव्हाण,अक्षय पाटील,प्रमोद कदम,बाळू भोसले,विजय भोसले,बापू भोसले,विशाल उरमुडे,शंकर चव्हाण,राहुल टिंगरे, रणजित भोसले,रोहित गायकवाड,दादा तकिक,सुभाष मोहिते,धनंजय बागल,बापू बागल,महादेव पोळ,बाळासाहेब जाधव,संदिप बागल,अंकुश महाडिक,तुकाराम चौगुले ,परशुराम जाधव,राहुल बागल,धनाजी चौगुले,किरण चौगुले,चैतन्य मस्के,राहुल जाधव,गोविंद मस्के,दीपक भिसे, समाधान पवार,दादा कदम,विजय पतुले,नेताजी चमरे,माऊली माने,संतोष पतुले, विजय पतुले,श्रीकांत ढगे,मुकुंद बागल,अनिकेत चौगुले,आबासाहेब इंगळे,विनोद मदने,नारायण मोहिते,अर्जुन पाटील,दत्तू पाटील,समाधान चव्हाण,संदीप पाटील,राजू यादव,धनाजी ढवळे,पवन पाटोळे,महेश शिद,रतिलाल मस्के,जयराम मस्के,रमेश गायकवाड (चीटबाय),शहाजी चव्हाण,नितीन चव्हाण,बबन चव्हाण,प्रदिप चव्हाण. बँक सखी- संगिता पाटोळे, CRP बशिरा मुलाणी, रेखा चव्हाण,अर्चना चव्हाण व इतर सर्व समूहातील महिला व गावातील महिला भगिनी,ग्रामस्थ ग्रा.पं.चे सर्व सदस्य,विकास सेवा सोसायटी सर्व सदस्य,विठ्ठलराव सहकारी साखर कारखाना कर्मचारी स्टाफ इत्यादी सर्व उपस्थित होते.
0 Comments