सिंहगड पब्लिक स्कूलचा कु. पार्थ कुलकर्णी एम.टी.एस परीक्षेत जिल्ह्यात प्रथम
कोर्टी/पंढरपूर.(कटूसत्य वृत्त):- विविध स्पर्धात्मक स्वरुपाच्या परीक्षेत नेहमीच आपला विशिष्ट ठसा उमटविणाऱ्या कोर्टी, पंढरपूर येथील सिंहगड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी कु. पार्थ कुलकर्णी ने एम.टी.एस परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकवून यश संपादन केले. याबद्दल स्कूलच्या प्राचार्या सौ. स्मिता नवले, मुख्याध्यापिका सौ. स्मिता नायर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

No comments:
Post a Comment