अभिजीत पाटील यांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन केला सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 25, 2023

अभिजीत पाटील यांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन केला सत्कार

 अभिजीत पाटील यांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन केला सत्कार


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे जाऊन स्वागत केले.

यावेळी सोलापूर आरपीआयचे राजाभाऊ सरवदे तसेच सुनीलजी सर्वगोड, संतोष पवार, ॲड.कीर्तीपाल सर्वगोड, अभिराज उबाळे, माऊली कोंडुभैरी आदी उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages