उपळवटे येथे आ. बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील उपळवटे येथील ग्रामपंचायतीसमोर माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनदादा शिंदे साहेब यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये उपळवटे गावातील ८१ नागरिकांनी रक्तदान केले आहे विशेष म्हणजे या शिबिरामध्ये उपळवटे येथील सौ. कमल गोपाळ माळी व श्री गोपाळ शंकर माळी या दोघा पती पत्नीने रक्तदान केले आहे तसेच उपळवटे येथील लक्ष्मण जाधव यांनी मामा भैय्यासाहेब दादा यांच्या वाढदिवसानिमित्त २५ वेळा रक्तदान करून रेकॉर्ड ब्रेक केले आहे या रक्तदान शिबिराला उपळवटे गावातील अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती हा रक्तदानाचा कार्यक्रम विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा खुपसे पाटील व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पार पडला आहे उपळवटे गावातील सर्व रक्तदात्यांचे आभार विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा खूपसे पाटील यांनी मानले आहेत
यावेळी उपस्थित विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा खूपसे पाटील विठ्ठल कार्पोरेशन लिमिटेड साखर कारखान्याचे संचालक उद्धव दादा माळी उपळवटे गावचे विद्यमान सरपंच राहुल घाडगे उपसरपंच दीपिका महेश देवडकर ग्रामसेवक हनुमंत बनाते भाऊसाहेब संगणक परिचालक अंगद शेळके युवा नेते ग्रामपंचायत सदस्य विशाल काका खूपसे पाटील माजी सरपंच बालाजी गरड पाटील मातोश्री दूध डेअरी चे चेअरमन भरतनाना खूपसे पाटील माजी सरपंच सतीश शिरसकर कुमार भैय्यासाहेब घाडगे ग्रीवर्षल खटके साहेब ग्रीवर्षल अभिषेक घाडगे बीट प्रमुख मोरे एस पी व इतर कर्मचारी श्रीमंत आप्पा खूपसे पाटील ग्रा.पं. सदस्य दिलीप दादा खूपसे पाटील महावीर दादा खुपसे पाटील विनोद घाडगे श्रीमंत घाडगे प्रशांत खूपसे पाटील नितीन काळे सुभाष खुपसे पाटिल सर अरुण खूपसे पाटील धनु शेळके तानाजी गायकवाड दीपक लोंढे धनु खूपसे पाटील संतोष खूपसे पाटील निलेश खूपसे पाटील समाधान माळी नागा खुपसे पाटिल नितीन शेळके शिवाजी शेळके उल्हास शेळके ओंकार गायकवाड अमोल शेळके दशरथ शेळके प्रमोद गोसावी विष्णू गरड कृष्णा शेळके राजाभाऊ शेळके माजी सरपंच आनंद खंडागळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते


0 Comments