भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले वैज्ञानिकांचे अभिनंदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले वैज्ञानिकांचे अभिनंदन

  

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले वैज्ञानिकांचे अभिनंदन



                       

 मुंबई(कटूसत्य वृत्त):- चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.  आज गडचिरोली येथे ‘चांद्रयान’चे यशस्वी लँडिंग होत असतानाचा क्षण अनुभवला. ‘ समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. या मोहिमेसाठी अहोरात्र कष्ट घेतलेल्या  'इस्रोच्या वैज्ञानिकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो असे श्री . बावनकुळे यांनी पत्रकात म्हटले आहे. 


चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी  जल्लोष करण्यात आला . प्रदेश सरचिटणीस संजय केनेकरप्रदेश चिटणीस सुरेश बनकर किरण पाटील रामेश्वर भांदरगे डॉ . सुभाष कदम एस.एम. खान प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी यावेळी उपस्थित होते.  

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages