बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तांबवे येथे 75 जणांचे रक्तदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 25, 2023

बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तांबवे येथे 75 जणांचे रक्तदान

 बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तांबवे येथे 75 जणांचे  रक्तदान 

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तांबवे तालुका माढा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 75 रक्तदात्यांनी रक्तदान करत  आमदार बबनदादा शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
             रक्तदान शिबिरचे उद्घाटन माढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडू नाना ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागाभाऊ खटके, माजी सरपंच राजाभाऊ खटके , कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेशबापू खटके,सरपंच सचिन कांबळे,उपसरपंच नितीन खटके यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमा पूजन करून शिबराची सुरुवात करण्यात आली.       
         यावेळी उपस्थित शिव विचार अध्यक्ष विजय खटके , चेअरमन संतोष खटके ,भजनदास खटके, यशोदीस कॅम्पुटर चे संस्थापक अध्यक्ष गोरख खटके सर ,सुधाकर खटके, आलेगाव कारखान्याचे शेतकी अधिकारी विजय खटके, अशोक खटके,  माझी सरपंच बाळू माने हनुमंत ढवळे,आप्पा करंडे,सतीश थोरात,किरण जाधव,सागर खटके,मंगेश खटके, गोटु खटके सौरभ खटके ,शिवम कोल्हे,दीपक भगत,आपा लठ्ठे,हनुमंत भोसले,अरुण भोसले ,कांतीलाल खटके, दसरथ थोरात, कैलास माने ,वाघोबा माने ,सागर माने ,विशाल माने,अमोल लठ्ठे,बंडू करंडे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे लगड साहेब, ॲग्रीओरव्हशिअर राहुल घाडगे,जयवंत काळे, मनसे अध्यक्ष सुभाष खटके,नवनाथ खटके,मेजर संजय थोरात,रणजीत खटके,विकास खटके,पिकू लोकरे,कांबळे,विष्णु थोरात,गणेश पाटील आदी गावातील सर्व तरुण मित्र ग्रामस्थ उपस्थित होते...


         यावेळी दोन महिलांनी रक्तदान केले मार्केट कमिटीच्या संचालक व तांबवे ग्रामपंचायत सदस्य निकिता नागेश खटके व विद्या गणेश पाटील यांनी रक्तदान दान करून आदर्श निर्माण केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages