*बबनराव (दादा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगोर्ली येथे 60 जनांचे रक्तदान*
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-माढा तालुक्याचे भाग्य आमदार व विठ्ठलराव शिंदे.सह.साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार बबनराव (दादा) शिंदे यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आज नगोर्ली ता.माढा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .
सदर कार्यक्रमाचा शुभारंभ विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक .रमेश (नाना) येवलेपाटील,प्रभाकर कुटे,लाला मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रामभाऊ नवले,उपस्थित कैलास नवले,अनिल पाटील, ,नवनाथ महाडीक,पोटरे भाऊसाहेब,दिलीप महाडीक, सूर्याजी महाडिक, अनिल महाडीक ,सिध्देेश्वर महाडीक,शिवामृत (आबा)महाडीक. विक्रम महाडीक.बबलू लोंढे,दिगंबर नवले,मोहन नवले,विजय लोंढे, कांतीलाल भानवसे, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना वरसेल श्री नलवडे साहेब, कारखान्याचे चिटबाय अवताडे , कदम हे उपस्थित होते या वेळी 60 रक्तदात्यांनी रक्तदान करून आमदार बबनरावजी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या इंदापूरच्या मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments