एमआरजीएस मधून कोर्टी गावाला 15 लाखाचा निधी मंजूर, - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 9, 2023

एमआरजीएस मधून कोर्टी गावाला 15 लाखाचा निधी मंजूर,

 एमआरजीएस मधून कोर्टी गावाला 15 लाखाचा निधी  

 मंजूर,

 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-, शिवसेना विधानसभा लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांच्या प्रयत्नाला यश
, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावाला एम आर जी एस या योजनेअंतर्गत 15 लाख रुपये निधी मंत्री महोदय  संदिपान भुमरे यांना पत्र देऊनकोटी ग्रामपंचायत कोटी गावच्या विकासासाठी पंधरा लाख रुपये देण्यात आला आहे, शिवसेना विधानसभा लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला, या 15 लाखांमध्ये कोर्टी गाव अंतर्गत पेवर ब्लॉक पेमेंट रस्ता करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे, महेश नाना साठे यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून कोर्टी गावचे उपसरपंच महेश येडगे यांनी हा निधी कोर्टीगावच्या विकासासाठी आणला आहे, पेवर ब्लॉक व सिमेंट काँक्रीट रस्ता उत्तम प्रतीचा करून कोर्टी गावच्या विकासासाठी अधिक निधी मंजूर करून आणू असे आश्वासन महेश येडगे, कोटी गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाल्याबद्दल कोर्टी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages