माढ्यातील माढेश्वरी अर्बन बॅकेच्या वाॅचमनचा प्रामाणिक पणा,रस्त्यावर सापडलेला मोबाईल दिला परत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 31, 2022

माढ्यातील माढेश्वरी अर्बन बॅकेच्या वाॅचमनचा प्रामाणिक पणा,रस्त्यावर सापडलेला मोबाईल दिला परत

 माढ्यातील माढेश्वरी अर्बन बॅकेच्या वाॅचमनचा प्रामाणिक पणा,रस्त्यावर सापडलेला मोबाईल दिला परत 

माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील श्री.माढेश्वरी अर्बन बॅकेच्या वाॅचमनला  रस्त्यावर सापडलेला ३५ हजार किंमतीचा मोबाईल  माढ्यातील नागरिकाला  प्रामाणिकपणे त्यांनी परत दिलाय.पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष सादिक मुर्शद हे नातेवाईकांकडे कुर्डूत गेले होते.माढेश्वरी बँकेत वाॅचमन म्हणुन कार्यरत असलेले नागनाथ भगवान कापरे हे बँकेकडे जात असताना त्यांना रस्त्यावर मोबाईल सापडला.कापरे यांनी माढ्यातील बॅक शाखेत येऊन शाखाधिकारी यांच्याकडे सदरचा मोबाईल स्वाधीन केला.मुर्शद यांचा फोन आल्यावर माढेश्वरी बँकेत  येऊन मोबाईल घ्यायला सांगितला.नागनाथ कापरे  यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणाचे  कौतुक होत असुन सादिक मुर्शद यांनी कापरे यांचा विशेष सन्मान केलाय.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages