शिबिरात ५१ जणांनी रक्तदान करुन प्रतिसाद दर्शवला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

शिबिरात ५१ जणांनी रक्तदान करुन प्रतिसाद दर्शवला

शिबिरात ५१ जणांनी रक्तदान करुन प्रतिसाद दर्शवला

              माढा (कटूसत्य वृत्त):- वेताळवाडी ग्रामपंचायत व श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान करुन प्रतिसाद दर्शवला.

              शिबीराचे उद्घघाटन सोसायटीचे चेअरमन राजेश पाटील व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापूराव सुरवसे यांनी केले.यावेळी सरपंच डाॅ.रजनी सुरवसे,डाॅ.एम.पी.सुरवसे,उपसरपंच अॅड. पाडुरंग खोत,डाॅ.रवि सुरवसे,अश्विनी जाधव,दयानंद जाधव  आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.कुडूॅवाडी ब्लड बॅकेने रक्तसंकलन केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages