युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा नाशिक, जळगाव येथील दौरा तात्पुरता रद्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 8, 2022

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा नाशिक, जळगाव येथील दौरा तात्पुरता रद्द

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा नाशिक, जळगाव येथील दौरा तात्पुरता रद्द

शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे

                    मुंबई (नासिकेत पानसरे): शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा तिसरा टप्पा ९ आणि १० ऑगस्ट रोजी जळगाव,मालेगाव, नाशिक आणि भिवंडी ग्रामीण येथे आयोजित करण्यात आला होता . परंतु हा दौरा रद्द करण्यात आला आहे . श्री आदित्य ठाकरे यांची प्रकृती खराब असल्यामुळे तिसरा टप्पा दौरा पुढे करण्यात येणारं आहे. त्यांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे . 

                    दरम्यान आदित्यजी ठाकरे यांनी जळगांव, मालेगांव, नाशिक, आणि भिवंडीकरांना दिलगिरी व्यक्त केली असून लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील असे सांगितले आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages