क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

पुणे, (कटुसत्य वृत्त): ब्रिटीशांविरोधातील प्रतिसरकारचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विनम्र अभिवादन केले.
यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे, नायब तहसीलदार श्रावण ताते यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment