श्री काळभैरवनाथ वि.वि.का. संस्थेच्या चेअरमन पदी थोरात तर व्हा.चेअरमन पदी कोतवाल यांची बिनविरोध निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 21, 2022

श्री काळभैरवनाथ वि.वि.का. संस्थेच्या चेअरमन पदी थोरात तर व्हा.चेअरमन पदी कोतवाल यांची बिनविरोध निवड

श्री काळभैरवनाथ वि.वि.का. संस्थेच्या चेअरमन पदी थोरात तर व्हा.चेअरमन पदी कोतवाल यांची बिनविरोध निवड

                    लोणी काळभोर (कटूसत्य वृत्त):- हिंगणगाव येथील श्री काळभैरवनाथ विविध विकास कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी कुंडलिक पाटलोजी थोरात तर व्हाईस चेअरमनपदी गोरक्ष (सागर) दत्तात्रय कोतवाल यांनी बिनविरोध निवड झाली आहे यावेळी त्यांच्या निवडीबद्दल  अजित काळभोर,रमाकांत काळभोर , सुजित गायकवाड, अमित काळभोर, सागर खेडेकर,स्वप्नेश कदम,श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

                    सभासद व संस्थेच्या हितासाठी अधिक चांगला कारभार करणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन थोरात व व्हाईस चेअरमन कोतवाल यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages