विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे उमा खापरे यांचा अर्ज दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 9, 2022

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे उमा खापरे यांचा अर्ज दाखल

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे उमा खापरे यांचा अर्ज दाखल


              मुंबई, (कटुसत्य वृत्त): विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून गुरूवारी प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे व भाजपाने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर, आ.गोपीचंद पडळकर, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले व  महिला मोर्चाच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages