जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे व जिल्हा कार्यकारिणी यांनी जुनी पेन्शन संघटनेचा सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे व जिल्हा कार्यकारिणी यांनी शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत जुनी पेन्शन संघटनेचा सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय शिक्षक बांधवांच्या हिताचा असून संपूर्ण जिल्ह्यातून शिक्षक वर्गाकडून निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.जिल्हयाने घेतलेल्या निर्णयासाठी जुनी पेन्शन पंढरपूर तालुका कार्यकारिणी आणि तालुक्यातील सर्व शिक्षक पूर्ण क्षमतेने उतरणार आहे.रियाज मुलाणी तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संघटना पंढरपूर.
0 Comments